डायबिटीस रुग्णांनी दही खावे की नाही? काय होतोय परिणाम

पुढारी वृत्तसेवा

डायबिटीस रुग्णांसाठी आहार निवडताना मनात नेहमीच अनेक शंका असतात.

Best vegetables for diabetics | (Canva Photo)

अनेकांना प्रश्न पडतो की डायबिटीसमध्ये दही खाणे खरोखर फायदेशीर आहे का?

Curd Health Benefits | (Canva Photo)

तज्ज्ञांच्या मते, साधे आणि विनासाखरेचे दही मधुमेहींसाठी उत्तम पर्याय असू शकतो.

canva photo

दह्याचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' कमी असल्याने रक्तातील साखर अचानक वाढत नाही.

दह्यातील प्रोबायोटिक्स पचनसंस्था सुदृढ ठेवण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

immunity

मात्र, बाजारात मिळणारे फ्लेवर्ड किंवा साखरयुक्त दही खाणे टाळले पाहिजे.

दह्यामध्ये असलेले प्रथिने आणि कॅल्शियम शरीराला आवश्यक पोषण देतात.

Calcium Rich Foods | Canva

आहारात दह्याचा समावेश करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या

येथे क्लिक करा...