Anirudha Sankpal
अनेक कावळे मृत कावळ्याभोवती फार वेगानं एकत्र येतात.
ते शोक करत नाहीत, तर त्या कावळ्याच्या मृत्यूचे कारण शोधतात.
कावळे जमलेल्या ठिकाणाचा, वेळेचा आणि आसपासच्या परिसराचा अभ्यास करतात.
हे निरीक्षण भविष्यातील धोके ओळखण्यासाठी असते.
कावळे संपूर्ण माहिती जमावात ती सगळ्या कावळ्यांपर्यंत पसरवली जाते आणि वर्षानुवर्षे लक्षात ठेवली जाते.
कावळे मानव चेहर्यांची ओळख करतात आणि जी माणसे कावळ्यांना मारतात त्यांच्यावर राग धरतात.
ही कावळ्यांची शिकण्याची आणि जिवंत राहण्याची प्रक्रिया आहे.
कावळे त्यांच्या पुढच्या पिढीला धोका टाळण्यासाठी शिकवत असतात.
कावळे नैसर्गिक बुद्धिमत्तेचे "क्राइम सीन इन्व्हेस्टिगेटर" म्हणून ओळखले जातात.