Sweets Craving After Meal: पोटभर जेवणानंतरही दररोज गोड खावंस वाटतंय... दुर्लक्ष करू नका

Anirudha Sankpal

गोड खावं असं वाटतं

पोटभर जेवण झालं पण अचानक वाटतंय आता काहीतरी गोड खायला पाहिजे असं तुम्हाला पण होतं का

प्रोटीन कमी

पहिलं कारण आहे जेवणामध्ये प्रोटीन फायबर कमी प्रमाणात होतय आणि कार्ब जास्त होतय

ब्रेन पॅटर्न

दुसरं कारण म्हणजे सवय रोज एखादी गोष्ट केली की ब्रेनला पॅटर्न तयार होतो जेवण संपलं आता गोड आणा बरं

दुर्लक्ष करू नका

स्ट्रेस, कमी झोप यामुळेही क्रेव्हिंग वाढू शकतात पण जर तुम्हाला दररोज जेवणानंतर गोड खावसं वाटत असेल तर ती फक्त सवय आहे असं समजून दुर्लक्ष करू नका

मेटाबॉलिक समस्येची सुरूवात

काही लोकांमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स किंवा प्री डायबिटीज सारख्या मेटाबॉलिक प्रॉब्लेमचीही सुरुवात असू शकते.

Pre Diabetic | pudhari photo

कोणी गांभिऱ्याने घ्यायचं?

विशेषतः पोटाची चरबी वाढली आहे, वजन खूप वाढलय, फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी आहे. मुधमेहाची फॅमिली हिस्ट्री आहे अशांनी याला सिरियसली घ्यायचं

म्हणून मधुमेह आहे असं नाही

पण लक्षात ठेवा फक्त गोड खावसं वाटतय जेवल्यानंतर म्हणून मधुमेह आहे असं म्हणता येत नाही.

मग करायचं काय?

डायट, स्लीप ओव्हरऑल लाईफ स्टाईल कडे लक्ष द्यायचंय एक्सरसाइज करायची आहे.

Longevity Diet Tips | pinterest
येथे क्लिक करा