Best House Wall Colors|थंडावा अन् पॉझिटिव्ह ऊर्जा! भिंतींना कोणते रंग द्यावेत? स्मार्ट इंटीरियर गाईड

पुढारी वृत्तसेवा

स्थिती, प्रकाशाचे परावर्तन आणि घरातील ऊर्जेवर मोठा परिणाम करतो.

खोलीच्या उपयोगानुसार योग्य रंग निवडल्यास सुंदरतेसोबतच अन्य फायदे मिळतात

पांढरा/ऑफ-व्हाईट:खोली हवेशीर, प्रकाशमान वाटते; लहान खोल्यांसाठी व सिलिंगसाठी सर्वोत्तम.

हलका निळा: ताणापासून आराम देतो, गाढ झोपण्यास मदत करतो. बेडरूमसाठी उत्तम

सॉफ्ट येलो/क्रीम:सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो; लिव्हिंग रूम/डायनिंग एरियासाठी योग्य

पिस्ता/मिंट:डोळ्यांना थंडावा देतो. स्टडी रूम किंवा बेडरूमसाठी उत्तम

लाईट ग्रे:मॉडर्न, क्लासी, प्रोफेशनल लूक देतो; मॉडर्न हॉलसाठी बेस्ट

डार्क शेड्स नेहमी एकाच अक्सेंट वॉलवर (Accent Wall) वापरल्यास खोली अधिक आकर्षित दिसते

फर्निचरच्या रंगाशी मॅच होणारा शेड तुम्ही निवडू शकता

Copper kalash with Coconut |तांब्याच्या कलशमध्ये पाणी भरून त्यावर नारळ ठेवण्याचे 'हे' खास फायदे