कोथिंबीर पाणी रक्तातील साखर नियंत्रित ठेवते..पचनक्रिया सुधारते व अपचन कमी करते..वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारते..त्वचेवरील मुरुमे व जळजळ कमी करण्यास मदत करते..कोथिंबीर पाणी वजन नियंत्रणासाठी उपयुक्त आहे..कोथिंबीर पाणी शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते..कोथिंबीर पाणी रोगप्रतिकारशक्ती वाढवते..कोथिंबीर पाणी लघवीचे प्रमाण वाढवून शरीरातील विषारी तत्वे बाहेर टाकते..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...