स्वालिया न. शिकलगार
कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडून केली जाते. म्हणूनच नारळाला खूप महत्व आहे
कलश तांब्याचे असावे. तांबे हे धातू ऊर्जा वाहक, नैसर्गिक वॉटर प्युरिफायर आहे
जे हवेतील स्पंदने शुद्ध करते. तर नारळाला 'श्रीफळ' म्हणतात
कलश आणि नारळाच्या संयोजना अशुद्ध ऊर्जा दूर होऊन पॉझिटिव्हिटी वाढते
घरातील मुख्य ठिकाणी हा कलश ठेवल्यास पैशाची आवक स्थिर राहते
घरातील वातावरण शांत, पवित्र, सकारात्मक राहते
घरातील जुनी मंडळी सांगतात ही पद्धत- तांब्याच्या कलशात स्वच्छ पाणी भरावे
त्यावर पाच आंब्याच्या झाडांची किंवा खाऊची पाने ठेवावीत
त्यावर कलावा बांधलेले श्रीफळ स्थापना कराव
पाण्याचा कलश दर २-३ दिवसांनी बदलावे