Face Pack Mistakes | फेस पॅक लावताना लोक करतात या चुका; ग्लोऐवजी होऊ शकते स्किनची हानी

पुढारी वृत्तसेवा

चेहरा स्वच्छ न धुता फेस पॅक लावणे
घाण आणि तेलकट त्वचेवर फेस पॅक लावल्यास pores बंद होऊ शकतात.

face wash

जास्त वेळ फेस पॅक ठेवणे
फेस पॅक खूप वेळ ठेवल्यास त्वचा कोरडी आणि irritated होऊ शकते.

रोज फेस पॅक वापरणे
दररोज फेस पॅक लावल्याने स्किनचा नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो.

Face Pack for Glowing Skin | Canva

स्किन टाइपनुसार फेस पॅक न निवडणे
प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे चुकीचा फेस पॅक नुकसान करू शकतो.

canva photo

फेस पॅक जोरात घासून काढणे
असं केल्याने त्वचेवर लालसरपणा आणि irritation येऊ शकते.

एक्सपायरी प्रॉडक्ट वापरणे
जुने किंवा खराब फेस पॅक स्किन इन्फेक्शनचा धोका वाढवू शकतात.

पॅच टेस्ट न करणे
नवीन फेस पॅक वापरण्यापूर्वी patch test करणे महत्त्वाचे असते.

Face Pack for Glowing Skin | Canva

फेस पॅकनंतर मॉइश्चरायझर न लावणे
फेस पॅकनंतर त्वचेला hydration देणे आवश्यक असते.

Face Pack for Glowing Skin | Canva

नैसर्गिक घटकांचाही अति वापर टाळा
लिंबू, बेकिंग सोडा किंवा हळदीचा जास्त वापर त्वचेला हानी पोहोचवू शकतो.

Face Pack for Glowing Skin | Canva
Brinjals Benefits | pudhari
<strong>येथे क्लिक करा...</strong>