कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकरला या अवतारात कधी पाहिले नसेल!

स्वालिया न. शिकलगार

रसिका वेंगुर्लेकर हिला महाराष्ट्राची हास्यजत्रामधून लोकप्रियता मिळाली

Rasika Vengurlekar Instagram

नेहमी साडी किंवा ड्रेसमध्ये दिसणारी रसिका मुळात ग्लॅमरस आहे

Rasika Vengurlekar Instagram

कॉमिक टायमिंगने तिने प्रेक्षकांना खिळवून ठेवले

Rasika Vengurlekar Instagram

उत्तम अभिनयासोबत रसिकाने आपली प्रतिमा निर्माण केलीय

Rasika Vengurlekar Instagram

दोस्ती दुनियादारी, फ्रेशर्स, मुंज्यामध्ये रसिकाने अभिनय केला आहे

Rasika Vengurlekar Instagram
हॉट स्वीमसूट घालून पाण्यात उतरली रुबीना दिलैक