पुढारी वृत्तसेवा
सोशल मीडियावर कॉफीमध्ये 10% झुरळ असतात असा दावा केला जातो. पण हे खरंच सत्य आहे का?
FDA ने कॉफीमध्ये “10% झुरळ” असल्याचे कधीच सांगितले नाही. हे पूर्णपणे चुकीचे विधान आहे.
FDA काही प्रमाणात insect fragments (सूक्ष्म कीटक तुकडे) नैसर्गिकरीत्या येऊ शकतात हे मान्य करते.
FDA अन्नपदार्थांमध्ये पूर्णपणे टाळता न येणाऱ्या नैसर्गिक कीटक-अवशेषांची स्वीकार्य मर्यादा ठरवते.
कॉफी बीन्सचे शेतातील वाळवण आणि साठवणीत कीटकांचे काही अंश येऊ शकतात पण अत्यंत कमी प्रमाणात.
FDA चे नियम “part per million” मध्ये असतात; टक्केवारीने नाहीत. त्यामुळे 10% झुरळ असण्याचा दावा खोटा आहे.
FDA मान्य केलेले हे सूक्ष्म तुकडे मानवासाठी हानिकारक नसतात.
ज्यांना cockroach allergen ची ऍलर्जी असते, त्यांना कॉफीमधील सूक्ष्म तुकड्यांमुळे ऍलर्जी येऊ शकते.
कॉफीमध्ये 10% झुरळ नसतात
काही सूक्ष्म तुकडे नैसर्गिकरित्या असू शकतात
FDA हे सुरक्षित मानते
व्हायरल पोस्ट्स बहुतेक खोटी असता