Coconut shell benefits : कचरा नव्हे,खजिना! नारळाच्या सालीचे 'हे' आहेत फायदे

Asit Banage

सूज आणि वेदना कमी करण्यासाठी

नारळाच्या शेंड्यांची पावडर करून त्यात हळद मिसळून लेप लावल्यास सूज कमी होण्यास मदत होते.

Coconut shell benefits | canva photo

नैसर्गिक इंधन

कोरड्या सालीचा वापर होमहवन किंवा चुलीसाठी इंधन म्हणून करता येतो.

Coconut shell benefits | canva photo

भांडी घासण्यासाठी नैसर्गिक स्क्रब

कडक शेंड्यांचा वापर डाग काढण्यासाठी प्रभावी ठरतो.

Coconut shell benefits | canva photo

डास दूर ठेवण्यासाठी

साली जाळल्यास निर्माण होणारा धूर डास घालवण्यास मदत करतो.

Coconut shell benefits | canva photo

झाडांसाठी सेंद्रिय खत

सालीचे तुकडे मातीत मिसळल्यास ओलावा टिकून राहतो व झाडांची वाढ सुधारते.

Coconut shell benefits | canva photo

केसांची निगा राखण्यासाठी

जाळलेल्या शेंड्यांची राख खोबरेल तेलात मिसळून लावल्यास केसांना फायदा होतो.

Coconut shell benefits | canva photo

पर्यावरणपूरक पर्याय

प्लास्टिकऐवजी नैसर्गिक पर्याय म्हणून सालीचा वापर केल्यास पर्यावरणाचे रक्षण होते.

Coconut shell benefits | canva photo

हस्तकलेसाठी उपयोग

नारळाच्या सालीपासून विविध सजावटी वस्तू तयार करता येतात.

Coconut shell benefits | canva photo
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा..