हळद (Turmeric)औषधी गुणधर्मानी समृद्ध असलेली हळद पोटासाठी खूप फायदेशीर आहे. हळद पचन चांगले ठेवते आणि पोटाचे आजार दूर ठेवते.आले (Ginger)आले आतडांमधील दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे, पचन चांगले ठेवून पोटदुखीपासून आराम देते.बडीशेप (Fennel Seeds)पोट फुगी, गॅस तयार होण्याच्या समस्यांपासून आराम मिळतो.जिरे (Jeera)जिरे पचन समस्या, फुगणे आणि आतड्यांशी संबंधित इतर समस्या दूर करण्यात प्रभावी आहे.धणे (Coriander)धणे केवळ पोटाच्या समस्या दूर करत नाही, तर यकृतासाठी देखील चांगले आहे.काळी मिरी (Black pepper)काळी मिरी खाल्ल्याने पचन सुधारते. पोटफुगी आणि गॅसपासून आराम मिळतो.वेलची (Cardamom)पोटदुखी, मळमळ होण्याची समस्या असेल तर वेलची खाल्ल्याने त्वरित फायदे दिसून येतात.दालचिनी (Cinnamon) दालचिनी खाल्ल्याने दाह कमी होऊन पोटातील बॅक्टेरिया काढून टाकले जातात.मेथी (Fenugreek)पिवळ्या मेधीच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते आणि म्हणूनच ते पोटासाठी खूप चांगले असतात .येथे क्लिक करा