काळीकुट्ट चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा 'या' ५ सोप्या टिप्स

पुढारी वृत्तसेवा

चहाची गाळणी रोज वापरल्यामुळे काळी पडली आहे का? मग या टिप्स नक्की ट्राय करा

फक्त साबणाने घासून गाळणीतील चहाचे बारीक कण आणि काळपटपणा निघत नाही

घरातील उपलब्ध वस्तूंपासून तुम्ही चहाची गाळणी अवघ्या काही मिनिटांत स्वच्छ करू शकता

बेकिंग सोडा आणि लिंबाचे मिश्रण गाळणीवरील हट्टी डाग काढण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते

स्टीलची गाळणी साफ करण्यासाठी तिला हलकी गरम करणे हा एक सोपा घरगुती उपाय आहे

व्हिनेगरच्या वापरामुळे गाळणीला पुन्हा पूर्वीसारखी चमक मिळते आणि ती जंतूमुक्त होते

जुन्या टूथब्रशचा वापर करून तुम्ही जाळीच्या कोपऱ्यात साचलेली घाण सहज काढू शकता

'या' ५ सोप्या टिप्स फॉलो करा आणि तुमची चहाची गाळणी नेहमी चकाचक ठेवा

येथे क्लिक करा...