दालचिनी रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.दालचिनी मधुमेह असणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे.पोट फुगणे, अपचन आणि जुलाब यावर दालचिनी उत्तम उपाय आहे.सुदृढ हृदयाच्या आरोग्यासाठी दालचिनी खाणे फायदेशीर ठरते.दालचिनी खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते.गरम पाण्यात दालचिनी घालून प्यायल्याने खोकला कमी होतो.दालचिनी खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते.दालचिनी रक्त प्रवाह सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवते.Women's Corner : प्रायव्हेट पार्टवरचे केस काढून टाकावेत का?