Women's Corner : प्रायव्हेट पार्टवरचे केस काढून टाकावेत का?

अंजली राऊत

सध्याचे युग Health Conscious असून काहीबाबतीत अनेक जण गोंधळलेल्या स्थितीत असतात

canva

आरोग्याबाबत हलगर्जीपणा करू नका, अर्धवट माहितीमुळे शरीरावर प्रयोग करणे टाळा

canva

वास्तविक पाहता प्युबिक हेअर काढावेत की नाही, डॉक्टर काय सांगतात,

canva

प्युबिक हेअरचा संबंध सौंदर्याशी जोडला गेला आहे, मात्र हे चुकीचे आहे

canva

शरीराची रचनेतील प्रत्येक पार्ट अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे

canva

प्युबिक हेअर गुप्तांगाची संरक्षक भिंत असल्यामुळे घाण, बॅक्टेरिया आणि धूळ आत जात नाही

canva

योनी व इतर संवेदनशील भाग संसर्गापासून सुरक्षित राहतात

canva

प्युबिक हेअर काढण्यासाठी रेझर, हेअर रिमूव्हल क्रीम किंवा केमिकल्स असलेले लोशन वापरले जातात

canva

हे केस पूर्णपणे काढून न टाकता हलके हलके ट्रिम करावेत.

canva

रोज अंघोळ करताना शरीराच्या इतर भागांप्रमाणे गुप्तांगाची स्वच्छताही महत्त्वाची आहे

canva

प्युबिक हेअर काढून टाकणे ही तुमची वैयक्तिक निवड असू द्यावी

canva
Honey Trap करणारी 'ती' पहिली सौंदर्यवती कोण ? इतिहासात तिच्यासोबतच्या कहाण्या अधिकारी, लष्करी अधिकारी देखील रंगवून सांगायचे. | pudhari photo
Honey Trap करणारी 'ती' पहिली सौंदर्यवती कोण ? इतिहासात तिच्यासोबतच्या कहाण्या अधिकारी, लष्करी अधिकारी देखील रंगवून सांगायचे.