Cacao Tree : चॉकलेटच्या गोड दुनियेमागचं झाड कोणतं? घ्या जाणून ...

Asit Banage

कोको हा उष्णकटिबंधीय झाडाच्या फळांमधील बियांपासून मिळतो.

कोकोचे शास्त्रीय नाव Theobroma cacao असून त्याला काकाओचे झाडही म्हटले जाते.

हे झाड Malvaceae म्हणजेच माल्वेसी कुळातील आहे.

कोकोचे झाड लहान आणि सदाहरित स्वरूपाचे असते.

उष्णकटिबंधीय प्रदेशात कोकोची लागवड प्रामुख्याने अर्धवट सावलीत केली जाते.

कोकोच्या शेंगांमधील बियांवर प्रक्रिया करून चॉकलेटसाठी आवश्यक कोको तयार केला जातो.

ताडासारख्या मोठ्या झाडांच्या सावलीत कोकोची लागवड करण्याची पद्धत अनेक ठिकाणी वापरली जाते.

भारतात चॉकलेट उद्योगासाठी कोकोचा नियमित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कंत्राटी शेती आणि पुरवठा साखळी विकसित करण्यात आली आहे.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...