Benefits and side effects of chilli : मिरची खाण्याचे काय आहेत फायदे - तोटे?

Asit Banage

मिरचीतील कॅपसैसिन चयापचय वाढवून वजन कमी करण्यास मदत करते.

canva photo

यातील anti-inflammatory गुणधर्म शरीरातील सूज आणि वेदना कमी करतात.

canva photo

व्हिटॅमिन C भरपूर असल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते.

canva photo

मिरची रक्ताचा प्रवाह सुधारते व हृदयाचे आरोग्य टिकवण्यास मदत करते.

canva photo

जास्त मिरची खाल्ल्याने पोटाची जळजळ वाढते आणि तीव्र वेदना होऊ शकतात.

canva photo

जास्त मिरची खाल्ल्याने तोंडात अल्सर, छातीत जळजळ व पचनास त्रास होऊ शकतो.

canva photo

काही लोकांना मिरचीतील घटकांमुळे लाल चट्टे व खाज निर्माण होऊ शकते.

canva photo

काही संशोधनांनुसार खूप तिखट मिरची खाल्ल्याने स्मरणशक्ती मंद होऊ शकते.

canva photo
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...