लहान मुलांना औषध देण्याआधी नाव, शक्ती व एक्सपायरी डेट नीट तपासा..लवकर बरे होईल या गैरसमजुतीतून जास्त डोस देणे धोकादायक ठरू शकते. जास्त डोस देऊ नका..सर्दी, ताप किंवा खोकला असला तरी स्वतः निर्णय घेऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या..मुलांना बरे वाटत असले तरी डॉक्टरांनी सांगितलेला कोर्स पूर्ण करा..झोप येते किंवा मुल शांत होते म्हणून कोणतेही औषध देऊ नका..प्रत्येक मुलाची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे एकच औषध वापरू नका. .लवकर किंवा उशिरा डोस दिल्यास दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे डोसच्या वेळेतील अंतर पाळा..औषधे फ्रिजमध्ये ठेवायची की बाहेर, सूर्यप्रकाशापासून दूर ठेवायची का, याच्या सूचनांचे पालन करा..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...