मुलांना नेहमी प्रोत्साहन द्या..त्यांच्या छोट्या-छोट्या यशाचेही कौतुक करा..त्यांना स्वतःचे निर्णय स्वत:लाच घ्यायला शिकवा..चुका झाल्यास रागावू नका, समजावून सांगा..मुलांशी रोज संवाद साधा..घरातील जबाबदाऱ्या थोड्या थोड्या देत जा..खेळ, कला, संगीत यामध्ये सहभागी होण्यासाठी संधी द्या..त्यांना नेहमी "तू हे करू शकतोस" असे म्हणा..त्यांच्या भावनांचा आदर करा आणि त्यांची मतं ऐका..येथे क्लिक करा...