अविनाश सुतार
अंड्यातील कोलीनचे प्रमाण जास्त असून ते स्मरणशक्ती, मेंदूचा विकास आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी मदत करते
डोळ्यांचे आरोग्य सुधारते; ल्यूटीन आणि झिअॅक्सँथिन हे अँटीऑक्सिडंट्स वयाशी संबंधित मॅक्युलर डीजनरेशन टाळण्यास मदत करतात
वजन नियंत्रणास मदत करते, कारण अंड्यातील प्रथिने आणि चांगल्या चरबीचे संतुलित मिश्रण पोट भरल्याची भावना देते
अंड्यातील प्रथिने सहज शोषली जातात, ऊती लवकर पुनर्बांधणीस मदत करतात स्नायूंच्या दुरुस्तीस मदत करते हार्मोन्स आणि पेशींच्या निर्मितीस प्रोत्साहन देते
रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही आणि ऊर्जा स्थिर राहते. जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ड आणि सेलेनियममुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
चिकन कमी चरबीयुक्त प्रथिनांचा स्रोत असून स्नायू तयार करणे, दुरुस्त करणे आणि टिकवून ठेवण्यास मदत करतो, वजन कमी करण्यास उपयुक्त असून कॅलरी कमी असतात
चिकनमधील नायसिन (जीवनसत्त्व ब₃) मुळे चयापचय सुधारते, ऊर्जा निर्मिती आणि मेंदूच्या कार्यास मदत करते
ग्रिल केलेले, बेक केलेले किंवा वाफवलेले चिकन हृदयाच्या आरोग्यास चांगले ठरते, कारण त्यात अतिरिक्त चरबी नसते
सेलेनियम आणि जीवनसत्त्व ब₆ मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पूर्ण अमिनो आम्लांच्या प्रोफाइलमुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात