मांसाहार करणा-यांना हा प्रश्न नक्की पडत असेल की चिकन खाण्यामुळे उष्णता वाढते का ?.तर याचे उत्तर हो असे आहे. चिकनमुळे उष्णता वाढते..चिकन खाल्ल्याने शरीरातील चयापचय प्रक्रिया वेगवान होते..प्रथिने पचवण्यासाठी शरीराला अधिक ऊर्जा लागते..या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या ऊर्जेमुळे शरीरात उष्णता वाढते..चिकनमुळे होणारी उष्णता "हीट स्ट्रेस" नसते..ही उष्णता अंतर्गत असते, बाहेरील उष्णतेपेक्षा वेगळी असते..संतुलित आहार घेतल्यास चिकन खाल्ल्यानंतरची उष्णता कमी होऊ शकते. .आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...