Chetana Bhat|'नको करू सखी असा साजिरा शृंगार..' 'हास्यजत्रेची क्वीन' चेतनाची नथ लयभारी

स्वालिया न. शिकलगार

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री चेतना भट पारंपरिक मराठमोळ्या लूकमुळे चर्चेत आलीय

नाकातील नथ, सुंदर साडी आणि तिच्या मोहक हास्यामुळे हे फोटो व्हायरल होताहेत

फोटोंमध्ये चेतना भटने पारंपरिक नऊवारी साडी नेसली आहे

तिच्या नाकातील नथ हे तिच्या सौंदर्यात आणखी भर घालताना दिसत आहे

तिचं गोड हास्य आणि मोहक मेकअप फोटोंवर अनेक चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

चेतना भट ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक मानली जाते

तिच्या विनोदी टायमिंगमुळे, सहज अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे

कार्यक्रमातील तिच्या वेगवेगळ्या भूमिका प्रेक्षकांना नेहमीच आवडतात

Aishwarya Rai | अखेर ऐश्वर्याने Cannes मध्ये ठेवले पाऊल, हा सुंदर गाऊन बनवायला लागले तब्बल १५०० तास