Charcoal Smoke Aroma|हॉटेलसारख्या जेवणाचं खरं गुपित! अन्नाला 'स्मोक फ्लेवर' का देतात?

स्वालिया न. शिकलगार

स्मोक फ्लेवरमुळे अन्नपदार्थांना मातीची व डीप चव मिळते.

दाल मखनी, पनीर टिक्का, व्हेज बिर्याणीला हा फ्लेवर दिल्यास चव कैक पटीने वाढते.

रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा स्वाद घेण्यापूर्वी त्याचा सुवास ग्राहकांना आकर्षित करतो.

धुराचा खास सुवास येताच खाण्याची इच्छा आणखी वाढते.

साध्या पदार्थांना रेस्टॉरंट-स्टाईल, फाईव्ह-स्टार लुक, फीलसाठी स्मोकिंग तंत्र वापरतात

जसे की 'धुंगार पद्धत' किंवा स्मोकिंग गनचा वापर केला जातो.

स्मोकी पदार्थावरील झाकण समोर काढल्यानंतर निघणारा धूर ड्रामॅटिक अनुभव देतो

याला पारंपरिक चवीला आधुनिक अनुभव असेही म्हटले जाते

पूर्वीच्या काळी चुलीवरचे जेवण बनवले जायचे, ज्यात नैसर्गिक धूर असायचा

आजच्या काळात ही चव टिकवण्यासाठी कोळशाच्या धुराचा वापर केला जातो.

Alum for Underarm Darkness|काखेतील काळेपणा घालवण्यासाठी तुरटीचा वापर कसा करायचा?