25 years @Refugee | 'म्हणून करीना-अभिषेक बच्चनने प्रोजेक्टर रुममध्ये स्वत:ला बंद करून घेतलं होतं'

स्वालिया न. शिकलगार

करीना कपूर-अभिषेक बच्चनचा २००० मध्ये रिफ्युजी हा चित्रपट रिलीज झाला होता

Instagram

दोघांचीही फ्रेश जोडी होती, त्यांनी चित्रपटातून बॉलीवूड डेब्यू केला होता

Instagram

या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली असून करीनाने इन्स्टावर फोटो शेअर केले आहेत

Instagram

दरम्यान, अभिषेकने एका मुलाखतीत चित्रपटाबद्दल मजेदार आठवण सांगितली

Instagram

तो म्हणाला, ''मी 'शरारत' (२००२) साठी मनालीमध्ये चित्रीकरण करत होतो''

Instagram

''मी 'रिफ्यूजी' रिलीज होण्याच्या एक दिवस आधी, मुंबईत येऊ शकलो नाही''

Instagram

'त्या दिवसांत प्रमोशन इतके व्हायचे नाहीत'

Instagram

'बेबो आणि मी शहर दौऱ्याला सुरुवात करणारे पहिले होतो'

Instagram

'२९ जून तारखेला दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांनी पहिल्यांदाच कुटुंबांना चित्रपट दाखवला होता

Instagram

नंतर मुंबईत आणखी दोन दिवस वेळ मिळाल्याने मी बेबोला फोन केला

Instagram

तिने म्हटले, 'चला थिएटरमध्ये जाऊया.' म्हणून आम्ही गेटी गॅलेक्सी, चंदन सिनेमाला गेलो'

Instagram

'तिथे आम्हाला प्रोजेक्टर रूममध्ये बंद करावे लागले'

Instagram

'कारण प्रेक्षकांना आम्ही तिथे आहोत हे कळले होते'

Instagram

या रोमँटिक ड्रामामध्ये जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, अनुपम खेर यांच्या भूमिका होत्या

Instagram
इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकली होती शेफाली; इतक्या कोटींची आहे मालकिण