आयुर्वेदात एरंडेल तेलाचा वापर अनेक वर्षांपासून केला जातो..अपचन, गॅस व पोटदुखीच्या त्रासावर आराम मिळतो..पचनसंस्थेतील साचलेले विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते..त्यातील अँटीऑक्सिडंट्स शरीराची संरक्षणशक्ती मजबूत करतात..एरंडेल तेल हे शक्तिशाली रेचक असून आतड्यांची हालचाल वाढवून मल साफ होण्यास मदत करते..केसांची वाढ सुधारते व मुळांना पोषण देते..बद्धकोष्ठता कमी होऊन चयापचय सुधारण्यास हातभार लागतो..त्वचा मॉइश्चराइझ ठेवते, कोरडेपणा व फाटलेली त्वचा कमी करते..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...