काजूगर हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते..चांगले फॅट्स LDL कोलेस्ट्रॉल कमी करतात..त्यातील कॅल्शिअम, मॅग्नेशियममुळे हाडे मजबूत होतात..मेंदूचे कार्य व स्मरणशक्ती सुधारते..काजूगर शरीरातील ऊर्जा वाढवण्यास मदत करते..काजूगरात असणारे तांबे त्वचा व केसांसाठी उपयुक्त आहे..काजूगर भूक नियंत्रणात ठेवून वजन संतुलित ठेवते..प्रोएंथोसायनिडिनमुळे कॅन्सर पेशींची वाढ कमी होण्यास मदत होते..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...