“केस कापल्याने खरंच केसांची लांबी वाढते का? एक्सपर्ट्स काय म्हणतात..''

पुढारी वृत्तसेवा

केस कापल्याने वाढ जलद होते का?

नाही! केस मुळांपासून वाढतात, टोकांपासून नाही.

मग ट्रिमिंग का आवश्यक?

रेग्युलर ट्रिमिंगमुळे दुभंगलेले केस (split ends) कमी होतात.

ट्रिमिंग टाळणे ठरू शकते नुकसानदायक

वेळेवर केस न कापल्यास ते कमकुवत होऊन तुटू शकतात.

लांब केसांसाठी योग्य वेळ

दर 10–12 आठवड्यांनी हलकी ट्रिमिंग करा.

कलर/डॅमेज केसांसाठी टिप

दर 6–8 आठवड्यांनी ट्रिमिंग करणे गरजेचे.

शॉर्ट हेअरस्टाइलसाठी नियम

स्टाइल टिकवण्यासाठी दर 4–6 आठवड्यांनी कटिंग करणे आवश्यक

कर्ली केसांसाठी खास काळजी

8–12 आठवड्यांनी ट्रिमिंग केल्यास गुंता कमी होतो.

हे संकेत दुर्लक्ष करू नका

रूक्ष टोक, जास्त गुंता आणि केस तुटणे = ट्रिमिंगची गरज.

केस वाढीसाठी खरे उपाय

प्रोटीन, आयर्नयुक्त आहार + स्कॅल्प मसाज = मजबूत केस