Cardiac Arrest म्हणजे काय? का येतो?

पुढारी वृत्तसेवा

Cardiac Arrest म्हणजे काय?
हृदय अचानक धडधडणे थांबते, रक्तपुरवठा बंद होतो आणि काही मिनिटांत जीव धोक्यात येतो.

हा हार्ट अटॅकपेक्षा वेगळा कसा?
हार्ट अटॅकमध्ये रक्तवाहिनी ब्लॉक होते, तर कार्डियाक अरेस्टमध्ये हृदयच थांबते.

Heart Disease Symptoms | (Canva Photo)

अचानक का होतो Cardiac Arrest?
बहुतेक वेळा हृदयाच्या विद्युत प्रणालीतील बिघाडामुळे (Arrhythmia).

Mindful breathing

हार्ट अटॅकनंतर धोका वाढतो का?
होय. हार्ट अटॅकनंतर हृदय कमकुवत झाल्यास अरेस्ट येऊ शकतो.

कोणाला जास्त धोका असतो?
उच्च रक्तदाब, शुगर, कोलेस्टेरॉल, धूम्रपान करणारे आणि तणावग्रस्त लोक.

Cardiac Arrest ची लक्षणे कोणती?
अचानक बेशुद्ध पडणे, श्वास बंद होणे, नाडी न सापडणे.

Winter Heart Attack Risk | pudhari photo

वेळेवर उपचार का महत्त्वाचे?
५–७ मिनिटांत उपचार न मिळाल्यास मेंदूचे गंभीर नुकसान होऊ शकते.

CPR आणि AED कसे जीव वाचवतात?
CPR रक्तप्रवाह सुरू ठेवते, AED हृदयाची लय सुधारते.

Cardiac Arrest टाळण्यासाठी काय करावे?
नियमित तपासणी, व्यायाम, संतुलित आहार व तणाव नियंत्रण.

Almonds | Pudhari
<strong>येथे क्लिक करा</strong>