वेलचीमुळे केवळ स्वयंपाक चविष्ट तर होतोच पण आरोग्यासाठी खूप लाभ मिळतात.ॲसिडिटी, पोट फुगले असं वाटत असेल तर नियमित वेलची खावी.घशातील खवखव कमी होण्यासोबतच सर्दी-खोकल्याचा त्रास दूर होतो.तोंडाला येणारा दुर्गंध कमी करण्यासाठी वेलची चघळण्याचा उत्तम उपाय आहे.तुम्हाला जर वारंवार थकवा जाणवत असेल तर वेलची खा.रोज वेलची खाणे पचनप्रक्रिया आणि मानसिक आरोग्यासाठी खूप लाभ देणारे आहे.Reduce Belly Fat : या टीप्सने झटपट कमी करा पोटावरची 'जिद्दी' चरबी