गायिका नेहा भसीनने नॅन्सीवर आरोप केलाय की, तिने तिच्या जुन्या ड्रेसची स्टाईल कॉपी केलीय.फॅशन एन्फ्लुएन्सर नॅन्सीने कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली .पण दुसरीकडे नेहाने फोटो शेअर करत म्हटले की, 'पुन्हा सेम-सेम.' .एका फॅशन स्टोरच्या मालकिणीनेही दावा केला की, नॅन्सीने तो ड्रेस २५ हजारात खरेदी केला होता.मालकिणीने हेदेखील सांगितले की, तो ड्रेस स्वत: तिने डिझाईन केलेला आहे .नॅन्सीने तो ड्रेस डिझाईन केलेला नाही, असेही तिने म्हटलंय .यावरून सोशल मीडियावर वाद निर्माण झालाय.काही जण म्हणताहेत की, नॅन्सी खरंच स्वत: कपडे डिझाईन करते की केवळ दावा करते? .'जुन्या वहीतली रिकामी पानं'..प्रियदर्शिनीच्या स्मितहास्यामागं दडलंय काय?