Cannes | फ्रेंच पापाराझी, हॉलिवूड स्टार्स अन् मराठी अभिमान; Pushkar Jog चा अविस्मरणीय क्षण

स्वालिया न. शिकलगार

कान्समध्ये मराठी चित्रपटसृष्टीचा गौरव वाढवणारा क्षण पाहायला मिळाला

अभिनेता पुष्कर जोगने रेड कार्पेटवर पाऊल टाकत भारत आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले

त्याने हे खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले. तो म्हणाला..

'फ्रेंच पापाराझी, आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे, हॉलिवूड कलाकारांसोबत चालणे अत्यंत भारावून टाकणारा क्षण होता'

पुष्करने आपल्या आई आणि बाबा यांना धन्यवाद दिले

त्याने कुटुंबीय, चाहत्यांचे आणि डिझायनरचेही आभार मानले

त्याने इन्स्टावर लिहिले- 'महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणे ही एक अत्यंत विशेष भावना होती. जय महाराष्ट्र'

सोशल मीडियावर त्याची ही पोस्ट व्हायरल होत असून चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Cannes 2026: Alia Bhatt च्या look ने Deepika-Aishwaryaलाही टाकलं मागे