स्वालिया न. शिकलगार
रेड कार्पेटवरील तिचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत
अनेकांनी तिला Red Carpet Queen असेही संबोधले
इंटरनॅशनल फॅशनमध्ये चाहत्यांमध्ये तिच्या या लूक ची मोठी चर्चा रंगली आहे
तिची एंट्री होताच उपस्थित फोटोग्राफर्स, चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या
आलियाने पिच शेडमधील सुंदर couture gown परिधान केला होता
आलियाने स्वीटहार्ट नेकलाईन, सॉफ्ट शिफॉन ड्रॅप्स स्ट्रॅपलेस फ्लोर लेंथ गाऊन घातला होता
तिने लॉन्ग दुपट्टा कॅरी करत इंडियन टच दिला
वेस्ट फॅशन वर्ल्डमध्ये याला Scandinavian scarf म्हटलं जातं