Jackfruit for Diabetes : मधुमेहींनी फणस खावा की नाही ? संभ्रम करा दूर! बिनधास्त खा पण....

Asit Banage

मधुमेह असलेल्या व्यक्तींना कच्चा फणस मर्यादित प्रमाणात खाता येतो.

त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स तुलनेने कमी असल्याने साखर झपाट्याने वाढत नाही.

त्यातील फायबर साखरेचे शोषण मंदावण्यास मदत करते.

कच्चा फणस पचनक्रिया सुधारण्यासही उपयुक्त ठरू शकतो.

एकावेळी कमी प्रमाणात सेवन करणे योग्य ठरते.

पिकलेल्या फणसात नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते.

पिकलेला फणस खाल्ल्यास रक्तातील साखर वेगाने वाढू शकते.

मधुमेहींनी आहारात फणसाचा समावेश करण्यापूर्वी आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...