पावसाळ्यात हवेतील ओलाव्यामुळे घरात दमटपणा, कुबट वास आणि कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो..घरात कापराचा तीव्र सुगंध डास आणि माश्या दूर ठेवण्यास मदत करू शकतो..कापूर घरातील कुबट वास कमी करून वातावरण ताजेतवाने ठेवतो..कपाटातील ओलावा आणि बुरशीची समस्या कमी होण्यास सहाय्य करतो..कपड्यांना कीड आणि चिलटांपासून संरक्षण मिळू शकते..कापूर जाळल्याने घरातील हवा अधिक स्वच्छ वाटते..पावसाळ्यातील दमट वातावरणाचा त्रास कमी करण्यासाठी कापूर उपयुक्त आहे..संध्याकाळी कापूर जाळणे किंवा योग्य ठिकाणी ठेवणे फायदेशीर ठरू शकते..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...