ताक आणि मठ्ठा यांच्यात काय फरक आहे? तुम्हाला माहितेय का?

पुढारी वृत्तसेवा

फरक माहितेय का?

तुम्ही उन्हाळ्यात नेहमी पिता... पण यातला फरक माहितेय का?

Tak vs Mattha | Pudhari

उन्हाळ्यात थंडावा

ताक आणि मठ्ठा हे उन्हाळ्यात थंडावा देणारे, पचन सुधारणारे पेय आहेत. दिसायला सारखे, पण स्वरूप वेगळं आहे.

Tak vs Mattha | Pudhari

ताक म्हणजे काय?

दही + पाणी मिसळून तयार केलेले साधं पेय. कधी कधी लोणी काढल्यानंतर उरलेलं द्रव म्हणजेही ताक.

Tak vs Mattha | Pudhari

मठ्ठा म्हणजे काय?

हे ताकाचंच मसालेदार रूप आहे. यात आले, हिरवी मिरची, कोथिंबीर, भाजलेले जिरे, कढीपत्ता घातला जातो.

Tak vs Mattha | Pudhari

मुख्य फरक चवीचा

ताक साधं आणि सौम्य असतं तर मठ्ठा झणझणीत, सुगंधी आणि चटपटीत असतो.

Tak vs Mattha | Pudhari

मसालेदार प्रकार

साधं पेय म्हणजे ताक तर मसालेदार प्रकार म्हणजे मठ्ठा. दोन्ही दह्यापासून तयार होतं पण चव मात्र वेगळी.

Tak vs Mattha | Pudhari

आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते, उष्णता कमी करते, शरीराला थंडावा देते, गॅस आणि अ‍ॅसिडिटी कमी करते.

Tak vs Mattha | Pudhari

कधी प्यायचं?

दररोज जेवणासोबत किंवा जेवणानंतर प्यावं.

Tak vs Mattha | Pudhari

कधी प्यायचं नाही?

रात्री उशिरा किंवा सर्दी-खोकला, घशात खवखव असल्यास ताक/मठ्ठा पिणे टाळावे

Tak vs Mattha | Pudhari

बिबट्या झाडावर जाऊनच शिकार का खातो? कारण वाचून थक्क व्हाल

Leopard | Pudhari
येथे क्लिक करा