Benefits Buttermilk-cumin-hing : पोट साफ न होण्याचा त्रास? ताकात जिरे-हिंग घालून पाहा!

Asit Banage

जिरे पचन एन्झाइम्स वाढवते, त्यामुळे अन्न लवकर पचते.

हिंग पोटातील गॅस कमी करून आराम देते.

ताकातील प्रोबायोटिक्स आतड्यांचे आरोग्य सुधारतात.

जिरे व हिंग दोन्ही पोटफुगी कमी करतात.

ताक पित्त शांत करून अॅसिडिटी कमी करते.

ताकात जिरे आणि हिंग मिसळून पिणे हा एक सोपा, नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे.

शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते.

नियमित सेवनाने भूक वाढते व पचन सुधारते.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...