पुढारी वृत्तसेवा
मलद्वाराजवळील शिरा सुजल्यामुळे होणारी समस्या म्हणजे मुळव्याध (Piles).
कडक शौचामुळे मुळव्याध वाढतो; ताक यावर मदत करू शकते.
ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे पचनसंस्था मजबूत करतात.
नियमित ताक पिल्याने शौच मऊ होते आणि वेदना कमी होतात.
ताक आतड्यांतील दाह (Inflammation) कमी करण्यास मदत करते.
उष्णतेमुळे होणारी मुळव्याधीची जळजळ ताक कमी करू शकते.
जिरे पूड, हिंग किंवा थोडं मीठ घालून ताक अधिक फायदेशीर ठरते.
दुपारच्या जेवणानंतर ताक पिणे मुळव्याधीसाठी उत्तम मानले जाते.
ताकासोबत फायबरयुक्त आहार, पाणी आणि जीवनशैली बदल आवश्यक.