'अमरनाथ यात्रा सिम'; जाणून घ्या काय आहे खास

मोनिका क्षीरसागर

अमरनाथ यात्रेला निघालात? 'हे' तुमच्यासाठी आहे.

प्रवासात प्रियजनांच्या संपर्कात राहण्याची चिंता वाटतेय?

तुमची हीच चिंता दूर करण्यासाठी BSNL घेऊन आलंय 'अमरनाथ यात्रा सिम'.

आता फक्त १९६ रुपयांमध्ये भक्तांना मिळणार अखंड कनेक्टिव्हिटी.

या विशेष प्लॅनमध्ये तुम्हाला मिळेल पुरेसा टॉकटाइम आणि डेटा.

भोलेशंकराच्या दर्शनासोबतच, आता घरच्यांशी साधता येणार सहजपणे संवाद .

हे सिमकार्ड यात्रा मार्गावरील प्रमुख BSNL केंद्रांवर सहज उपलब्ध आहे.

येथे क्लिक करा...