ब्रोकोली की फ्लॉवर? पोषकतत्त्वांचा भांडार कोणते?

अंजली राऊत

बहुतेक भारतीय लोकांच्या घरांमध्ये फ्लॉवरची भाजी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते

परंतु लोकांमध्ये ब्रोकोलीबाबत जनजागृती झाल्याने ब्रोकोली देखील आवडीने खाल्ली जात आहे

ब्रोकोली आणि फ्लॉवर या दोन्ही भाज्या पोषकतत्त्वांनी समृद्ध आहे

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन 'सी' तसेच 'के' आणि फायबर जास्त प्रमाणात आढळून येते

फ्लॉवरमध्ये व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात

ब्रोकोली आणि फ्लॉवर या दोन्ही भाज्या खाण्याचे फायदे आहेच, पण ब्रोकोली पचन आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी विशेष लाभदायक आहे

Sponge Gourd : त्वचा तजेलदार बनण्यासाठी खा... ब्लड प्युरिफायर करणारी 'ही' भाजी | Pudhari Photo
Sponge Gourd : त्वचा तजेलदार बनण्यासाठी खा... ब्लड प्युरिफायर करणारी 'ही' भाजी