Belly Fat Loss : पोटावरील चरबी कमी करायचीये? जाणून घ्या ७५ मिनिटांच्या ब्रिस्क वॉकचा नवा फॉर्म्युला!

पुढारी वृत्तसेवा

रोज व्यायाम करणे शक्य नसेल तर काळजी नको; आठवड्यातून फक्त ७५ मिनिटांचे 'ब्रिस्क वॉकिंग' पोटाची चरबी कमी करण्यास पुरेसे आहे.

canva photo

'नेचर कम्युनिकेशन्स'च्या अभ्यासानुसार ३१५ लोकांवर केलेल्या १६ आठवड्यांच्या संशोधनातून जलद चालण्याचे महत्त्व समोर आले आहे.

Canva

पोटाभोवती साचणारी चरबी हृदयविकार, मधुमेह आणि मेटाबॉलिक आजारांचा धोका वाढवते.

Pinterest

'ब्रिस्क इंटरव्हल वॉकिंग' म्हणजे ३ मिनिटे वेगाने चालणे आणि ३ मिनिटे नेहमीच्या संथ गतीने चालणे.

canva

आठवड्यातून ५ दिवस सतत बसून काम करणाऱ्यांसाठी वीकेंडला ७५ मिनिटे चालणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

Canva

आठवड्यातून सलग ७५ मिनिटे चाला किंवा २५-२५ मिनिटांची तीन सत्रे करा. दोन्ही पद्धतींचा परिणाम समानच मिळतो.

Canva Photo

नियमित जलद चालण्यामुळे केवळ पोटाचा घेरच कमी होत नाही, तर हृदयाचे आरोग्यही सुधारते.

पोटावरील अति चरबीमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो; योग्य चालण्यामुळे हा धोका कमी होतो.

Canva

वजन कमी करण्याच्या प्रवासाची सोपी सुरुवात करायची असल्यास ब्रिस्क वॉकिंग हा सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे.

येथे क्‍लिक करा.