Walking benefits : रोज 30 मिनिटे चाला , आयुष्यभर निरोगी राहा!

Asit Banage

नियमित चालल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.

वेगाने चालल्याने कॅलरीज जळून वजन नियंत्रणात राहते.

जेवणानंतर चालल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते.

चालण्यामुळे ताण, चिंता आणि नैराश्य कमी होते.

सांधे व हाडे मजबूत होऊन दुखण्याचा त्रास कमी होतो.

रोज चालल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते.

रोगप्रतिकारशक्ती वाढून आजारांपासून संरक्षण मिळते.

पचनक्रिया सुधारून शरीर अधिक सक्रिय राहते.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...