Namdev Gharal
सध्या अनेक शहरांमध्ये पारा 45 अंशावर गेला आहे. अशावेळी उष्णतेने व गरमीने लोक हैराण झाले आहेत
गरमीमुळे शरीराचे तापमानही नेहमीच उष्ण राहते, अशावेळी काही सोपे श्वासाचे व्यायाम केल्यास शरीर थंड राहण्यास मदत होऊ शकते
शितली - आपल्या जीभेची सुरनळी करायाची व श्वास आत घ्यायचा हे केल्यावर बघा आत थंड हवा आत जाते, शरीर कुल राहते
चंद्रभेदी प्राणायम -हा शरीर थंड ठेवण्याचा प्राणायामाचा प्रकार आहे यामध्ये डावी नाकपूडीने श्वास आत घ्यायाचा व उजव्या नाकपूडीने बाहेर सोडायचा आहे
उजव्या नाकपूडीतून श्वास बाहेर सोडल्यास शरीरातील उष्णता बाहेर पडण्यास मदत होते
शितकारी - या प्राणायामाच्या दात एकमेकांवर ठेवून श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, तुम्हाला एकदम थंड हवा शरीरात जात असल्याचे लक्षात येईल
या प्राणायामामध्ये कडक उष्णतेतही शरीर थंड ठेवण्यास मदत होईल
हे श्वासाचे सोपे 3 व्यायाम करा तुम्हाला या उन्हाळयात शरीर थंडा थंडा कुल ठेवा