थंडीत ब्रेनस्ट्रोकचा सर्वाधिक धोका 'या' व्यक्तींना असतो

पुढारी वृत्तसेवा

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना ब्रेन स्ट्रोकचा धोका खूप जास्त असतो.

ज्यांचे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त आहे, त्यांनाही स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते.

मधुमेह (डायबिटीज) असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, कारण त्यांना धोका अधिक असतो.

जे लोक धूम्रपान आणि मद्यपान करतात, त्यांच्यामध्ये स्ट्रोकचा धोका अनेक पटीने वाढतो.

चुकीची जीवनशैली आणि अयोग्य खाण्याच्या सवयी असलेल्या तरुणांमध्येही आता धोका दिसून येत आहे.

ज्यांच्या कुटुंबात स्ट्रोकचा वैद्यकीय इतिहास आहे, त्यांनाही धोका अधिक असू शकतो.

जास्त वजन किंवा स्थूलपणा (ओबेसिटी) असलेल्या व्यक्तींना ब्रेन स्ट्रोकचा धोका अधिक असतो.

हृदयाशी संबंधित आजार जसे की एट्रियल फिब्रिलेशन (अनियमित हृदयाचे ठोके) असलेल्यांनाही धोका असतो.

येथे क्लिक करा