Its Hot! अनन्या पांडेचा स्ट्रॉबेरी रेड ड्रेसमधील फोटो व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

अनन्या पांडे ही नेहमीच तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते

Ananya Panday Instagram

तिच्या ग्लोईंग चेहऱ्याचे रहस्यदेखील तिने अनेकदा उलगडून दाखवलं आहे

Ananya Panday Instagram

अनन्या नेहमीच घरगुती फेसपॅक वापरत असल्याचे सांगते

Ananya Panday Instagram

दूध आणि हळदचा फेस पॅक ती आपल्या चेहऱ्यावर लावते

Ananya Panday Instagram

त्यामुळे तिचा चेहरा इतका चमकदार असल्याचे ती सांगते

Ananya Panday Instagram
प्रियदर्शिनी इंदलकरचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो व्हायरल | Priyadarshini Indalkar Instagram