Bottle Gourd : उन्हाळ्यात दुधी भोपळ्याची भाजी आरोग्यासाठी ठरते सुपरफूड

निलेश पोतदार

शरीरातील पाण्याची कमतरता दूर करते.

उन्हाळ्यात दुधी भोपळ्याची भाजी आरोग्यासाठी ठरते सुपरफूड | File Photo

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठीदेखील फायदेशीर आहे.

उन्हाळ्यात दुधी भोपळ्याची भाजी आरोग्यासाठी ठरते सुपरफूड | File Photo

आहारात दुधी भोपळ्याच्या भाजीचा समावेश केल्यास किडनी निरोगी ठेवण्याबरोबरच होते मदत

उन्हाळ्यात दुधी भोपळ्याची भाजी आरोग्यासाठी ठरते सुपरफूड | File Photo

मधुमेही रुग्णांसाठीदेखील फायदेशीर आहे.

उन्हाळ्यात दुधी भोपळ्याची भाजी आरोग्यासाठी ठरते सुपरफूड | File Photo

उन्हाळ्यात दुधी भोपळा खाणे फायदेशीर; याच्या सेवनाने शरीराचे तापमान नियंत्रित राहते.

उन्हाळ्यात दुधी भोपळ्याची भाजी आरोग्यासाठी ठरते सुपरफूड | File Photo

वजन कमी करू इच्छिणारे लोक त्यांच्या आहारात भोपळ्याचा समावेश करू शकतात.

उन्हाळ्यात दुधी भोपळ्याची भाजी आरोग्यासाठी ठरते सुपरफूड | File Photo

दुधी भोपळा खाणे मानसिक आरोग्यासाठीदेखील फायदेशीर ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

उन्हाळ्यात दुधी भोपळ्याची भाजी आरोग्यासाठी ठरते सुपरफूड | File Photo
येथे क्‍लिक करा :