स्मरणशक्ती वाढवायची आहे? 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा!

पुढारी वृत्तसेवा

बदामांमध्ये व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम असते. याच्‍या सेवनाने स्मरणशक्ती कमालीची वाढते.

Canva

ओमेगा ३ फॅटी ऍसिडस्, एक प्रकारचे आवश्यक फॅट आहे. मासे खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढवण्‍यास मदत हाेते. 

Canva

पालकसारख्या हिरव्या भाज्या मेंदूला पोषण देतात. स्मरणशक्ती सुधारतात.

Canva

ब्राऊन राईसचा आहारात समावेश केल्‍याने मेंदूचे कार्य सुधारते. शरीरालाआवश्यक बी जीवनसत्त्वे मिळतात.

Canva

अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध असलेली फळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यास मदत करतात.

Canva

अंड्यांमध्ये कोलीनचे प्रमाण जास्त असते. यामुळे न्यूरोट्रांसमीटरच्या ( मज्जासंस्थेतील पेशींमध्ये संदेश पोहोचवणारे रासायनिक द्रव्य) कार्याला चालना मिळते.

Canva

ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि फायबरने समृद्ध असलेले जवस मेंदूचे आरोग्य सुधारते, स्मरणशक्तीही वाढण्‍यास मदत करते. 

Canva

अक्रोड हे मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

Canva

दह्यातील प्रोबायोटिक्स तणाव कमी करतात आणि स्मरणशक्ती सुधारतात.

Canva
येथे क्‍लिक करा