अभिनेत्री सायली संजीवचा बाप्पा .अभिनेता आरोह वेलणकरचा बाप्पा .अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने बाप्पा मेकिंगचा फोटो शेयर केला आहे .अभिनेत्री ऋतूजा बागवेने लागबागच्या राजाचे दर्शन घेतले .चला हवा येऊ द्याच्या सेटवर बाप्पाचे आगमन झोकात झाले .गायक राहुल देशपांडे यांच्या घरचा बाप्पा .अभिनेत्री वीणा जगतापचा बाप्पा .अभिनेता सुबोध भावेच्या घरचा बाप्पा