करीना कपूर शो ‘व्हॉट वूमन वॉन्ट’मध्ये कियाराने सांगितलं होतं की, ती घरचे जेवण जेवते.ते अन्न उकडलेलं असतं, त्यात अधिक मसाले देखील नसतात.भेंडी, दूधी, सॅल्मन, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फळे, गुड फॅट, भाज्या खाते .वॉटर रिटेंशनसाठी लो-सोडियम असणारे फूड घेते.कियारा आपल्या डेली रुटीनमध्ये चीटिंग करत असेल तर ती दुसऱ्या दिवशी रनिंग करते .सकाळी उठल्यानंतर कियारा कोमट पाण्यात लिंबू टाकून पिते.नंतर ओट्स, सफरचंद, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी समाविष्ट आहे.वर्कआऊटच्या आधी पीनट बटर खाते, डिनरमध्ये मासे खाणे तिला आवडते.कियारा दिवसातून दोन वेळा जिम जाते. डान्स किंवा बॉक्सिंगही करते.३० मिनिट कार्डिओ, रनिंग, सायकलिंग, स्विमिंग, प्लँक, क्रंचेस, रशियन ट्विस्ट करते .'सुंदर सुंदर वो हसीना बडी सुंदर सुंदर..' प्राजक्ताचा नेव्ही ब्ल्यू वेलवेट बॅकलेस लूक