लक्ष्मीने सांगितले, पुष्पा पात्राचे वागणे तिला फारसे आवडले नाही.ज्याप्रकारे पुष्पा भूमिका साकारली आहे, ती योग्य नाही.कारण ते आक्षेपार्ह असून महिलांबद्दल अपमानजनक आहे .तिचे हे स्टेटमेंट चर्चेचा विषय बनला आहे .मुलाखतीत सांगितले की, प्रभासचा बाहुबली आवडला पण पुष्पा हे पात्र नाही आवडले .स्त्रिया संघर्ष करत आहेत आणि प्रगती करत आहेत , असे ती म्हणते.मला अल्लू अर्जुन खूप आवडतो पण पुष्पा नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे .निर्मात्यांना निवड करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असेही तिने भाष्य केले .मांचू लक्ष्मी प्रसन्ना एक अभिनेत्री आहे .तिने तेलुगु चित्रपट आणि अमेरिकन टेलिव्हिजनमध्ये काम केलं आहे .ती अभिनेते मोहन बाबू यांची कन्या आहे .ओकलाहोमा सिटी विद्यापीठातून तिने थिएटरमध्ये पदवीचे शिक्षण घेतले आहे.तिला २ दक्षिण फिल्मफेयर आणि २ राज्य नंदी पुरस्कार मिळाले आहेत .पलक तिवारी-इब्राहिम खान मालदीव व्हेकेशनवर .लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.