Palak Tiwari | पलक तिवारी-इब्राहिम अली खान मालदीव व्हेकेशनवर

स्वालिया न. शिकलगार

पलक तिवारीचे मालदीव ट्रीपचे फोटो व्हायरल झाले आहेत

instagram

समुद्रात ती फूड एन्जॉय करताना दिसतेय

instagram

ती मालदीवच्या बीचवर टाईम स्पेंड करत आहे

instagram

दुसरीकडे इब्राहिम अली खानदेखील मालदीवला गेल्याचे म्हटले जात आहे

instagram

त्याचेदेखील बीचवरील फोटो व्हायरल झाले आहेत

instagram

बिकिनीतील फोटो शेअर करत तिने My Maldivian paradise अशी कॅप्शन लिहिलीय

instagram

आणखी एका व्हिडिओला तिने A vacation girl असे म्हटले आहे

instagram

काही दिवसांपूर्वी पलक-इब्राहिम अबू जानी-संदीप खोसला यांच्या दिवाळी पार्टीत दिसले होते

instagram

पण त्यांनी आपले रिलेशनशीप कन्फर्म केलेलं नाही

instagram

इब्राहिमचे देखील सेम फोटो व्हायरल झाले आहेत

पण त्याने फोटोंना कोणतीही कॅप्शन लिहिलेली नाही

पण बॅकग्राऊंड मॅचिंगमुळे पलक-इब्राहिम एकाच व्हेकेशनवर गेल्याचे म्हटले जात आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.