उकडलेले किंवा ब्लँच्ड बदाम पचायला अतिशय हलके असतात..बदाम उकळून त्याची साल काढल्याने कडकपणा कमी होतो..साल काढल्यामुळे बदाम पचण्यास अधिक सोपे होतात..यामध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटिन आणि आवश्यक खनिजे मुबलक प्रमाणात असतात..उकडलेले बदाम शरीराला आवश्यक व्हिटॅमिन्सचा पुरवठा करतात..यामुळे खराब कोलेस्टेरॉल (LDL) कमी होण्यास मदत मिळू शकते..नियमित सेवनामुळे मेंदू सक्रिय राहण्यास आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होऊ शकते..पचनाचा त्रास असलेल्या लोकांसाठी उकडलेले बदाम तुलनेने अधिक सोयीचे ठरू शकतात..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...